मुंबई

Mumbai Temperature: मुंबईकरांना उन्हाच्या झळा; तीव्रता वाढली

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: मुंबईकर कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झाले आहे. आज कुलाबा येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तर २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

तर सांताक्रुझ येथे ३५.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची तर २३.६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.

मुंबईत उन्हाची तीव्रता वाढत आहे. सध्या सकाळी नऊ वाजल्यापासूनच कडाक्याच्या उन्हाशी मुंबईकरांचा सामना सुरू होतो. मार्च ते मे अशा तीनही महिन्यात मुंबईकर घामाच्या धारासह उन्हाचा सामना करत असतो. मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे मुंबईकरांची अस्वस्थता अधिकच वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

अतिक अहमदच्या धाकट्या लेकासह दोघांचा अपघातात मृत्यू, तुरुंगातल्या भावाला भेटून परतताना दुर्घटना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख; वसुलीला सुरुवात

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT