मुंबई

Raigad Politics: मोदींचे हात बळकट करु या, सुनील तटकरेंना निवडून आणूया; भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

जिल्‍हा सरचिटणीस वैकुंठ पाटील यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

CD



Raigad Loksabha Political News : देशात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत ‘आपकी बार चारशे पार’ या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याकरीता कार्यकर्त्यांनी सज्ज होऊन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे भाजप जिल्हा समन्वयक वैकुंठ पाटील यांनी सांगितले.


रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नियोजनाबाबत भाजपची मोर्चेबांधणी बैठक नुकतीच वडखळ व हमरापूरमध्ये पार पडली. (Loksabha Election 2024)

यावेळी जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, बाबुराव खेडेकर, जिते विभागप्रमुख वासुदेव म्हात्रे, मोहन नाईक, वासुदेव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. पेणच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी दिला असून विकसित भारतासाठी मोदींच्या समर्थनार्थ हात बळकट व्हावेत, यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आलेल्या आदेशाचे पालन करून महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT