Crime News esakal
मुंबई

Crime News: पोटच्या पोरीसोबत केले अश्लील चाळे, विनयभंगप्रकरणात पित्याला कारावास

पाच वर्षांचा कारावास आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा झाली आहे |He has been sentenced to five years imprisonment and a fine of five thousand rupees

सकाळ वृत्तसेवा

Thane Crime: पोटच्या मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या जाकीर अब्बूल रज्जाक शेखला पाच वर्षांचा कारावास आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा झाली आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयात बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. (maharashtra crime)

भाईंदरच्या उत्तन सागरी पोलिस ठाण्यात ७ जानेवारी २०१८ मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत विनयभंगप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात जाकीर अब्बूल रज्जाक शेख याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१८ रोजी आरोपीची जामिनावर सुटका झाली.(crime against girl)

या खटल्याची अंतिम सुनावणी ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालय आणि विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. व्ही. वीरकर यांच्या न्यायालयात सुरू होती. यावेळी जाकीर शेख हा स्वतःच्या मुलीचे अश्लील चाळे करून लैंगिक शोषण करत असल्याचे पुरावे आणि साक्षीदाराच्या तपासणीनंतर न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाची रक्कम भरली नाही तर ५० दिवसांची साधी कैद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT