Crime News esakal
मुंबई

Crime News: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी केली अटक

CD


Bhiwandi News: भिवंडी शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेत अटक केली. हितेश अशोक बजाज (वय ३१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश हा हनुमान टेकडी परिसरातील खदान रोड येथे राहत असून त्याने कोणतीही परवानगी न घेता लोखंडी गावठी कट्टा बाळगल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती.

त्याअनुषंगाने पोलिसांनी गुरुवारी (ता. १८) हितेशच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी कट्टा, ९४ हजारांची रोख रक्कम, एक मोबाईल फोन असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हितेशच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Live Update : मनसेच्या गोरेगावमधील मेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात

गैरकारभाराविरोधात दिव्यांगांचा लढा! सहकार खात्यातील न्यायासाठी ६ वर्षांपासून संघर्ष

Daily Horoscope: आज इंद्र योगाचा शुभ संयोग! कर्क, मकरसह 'या' 5 राशींवर हनुमानाची राहील विशेष कृपा

SCROLL FOR NEXT