Nalasopara build fall sakal
मुंबई

Nalasopara: नालासोपाऱ्यात तीन मजली इमारतीचा भाग कोसळला; जाणून घ्या काय आहे घटना

नालासोपारा पश्चिमेला असलेल्या कारोटी गाव या ठिकाणी एका तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना|A partial collapse of a three storied building at Karoti village, west of Nalasopara

CD

Nalasopara: नालासोपारा पश्चिमेला असलेल्या कारोटी गाव या ठिकाणी एका तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. या इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ही इमारत धोकादायक होती. या इमारतीचा तिसरा मजल्यावरील काही भाग या घटनेत कोसळला. या अपघातात अद्यापही कोणती जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT