मुंबई

Navi Mumbai News: सानपाडात इमारतीला भीषण आग; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न!

नवव्या मजल्यावर १० ते १२ जण अडकल्याचा अंदाज आहे|It is estimated that 10 to 12 people are trapped on the ninth floor

CD

Vashi News: पामबीच रोडजवळील सानपाडा सेक्टर-१८ येथील थर्वानी हाईट्स या रहिवाशी इमारतीच्या नवव्या मजल्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

स्थानिक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. इमारतीच्या इतर रहिवाशांनी इमारत रिकामी केली असली तरी नवव्या मजल्यावर १० ते १२ जण अडकल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाकडून क्रेनच्या सहाय्याने नवव्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT