मुंबई

गोवंडीतील चप्पल कारखानाला आग

CD

चेंबूर (बातमीदार)ः गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातील मार्ग क्रमांक दहाजवळील कारखान्याला रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास आग लागली. परिसरात असलेल्या चप्पलच्या कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू असताना रासायनिक पदार्थावर ठिणगी पडल्याने ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळावर दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhor Solar Machinery Vandalism: भोंगवली वादग्रस्त प्रकल्पावर रात्रीच्या वेळी जाळपोळ कामगारांना मारहाण

Ajit Doval Gen Z : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांनी Gen Z वर केले वक्तव्य; पुण्यातील कार्यक्रमात युवकांना उद्देशून भाषण

Latest Marathi News Live Update : अभिजित दिपकेंची प्रकृती बिघडली, डॉक्टरांची टीम घरी दाखल...

माझ्या कृतीची लाज वाटते, जे बोलले ते माफीलायक नव्हतं; PM मोदींना शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थीनीचा माफिनामा

Amit Shah : "गुजरातमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी CM..."; अमित शहांनी सांगितला अजित डोवाल यांच्याशी पहिल्या भेटीचा किस्सा

SCROLL FOR NEXT