Accident News sakal
मुंबई

Accident News: भरधाव कारची रिक्षाला धडक; महिला प्रवाशाचा मृत्यू

या अपघातात रिक्षामधील एक महिला प्रवासी व रिक्षाचालक हे दोघे गंभीर जखमी झाले |

CD

Raigad Crime तालुक्यातील पेण-वाशी या मार्गावर रविवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका रिक्षाला आणि भरधाव कारने समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात एक प्रवासी महिलेला मृत्यू झाला. (konkan crime)

वाशी गावच्या हद्दीत वाशी नाका ते वाशी असा प्रवास करणाऱ्या एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधील एक महिला प्रवासी व रिक्षाचालक हे दोघे गंभीर जखमी झाले. (vashi news)

यामध्ये जखमी महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकावर उपचार सुरू आहे. याबाबत भरधाव कार चालविणाऱ्या चालकाविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(pen crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT