मुंबई

लग्नाचे प्रलोभन दाखवत महिलेवर अत्याचार

CD

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : काशी मिरा भागात राहणाऱ्या एक ३२ वर्षीय महिलेला लग्नाचे प्रलोभन दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात काशी गाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडित महिला काम करत असलेल्या कार्यालयात वरिष्ठ पदावर काम करत होता. आरोपीने महिलेला लग्न करण्याचे प्रलोभन दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र आरोपीने लग्नाला विरोध केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने काशी गाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १९) धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM Resigns : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; DK शिवकुमार होणार नवे CM, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय

प्राजक्ता माळीने कान्सच्या रेड कार्पेटवर नेसलेली साडी कुठली आहे ठाऊक आहे? ठाण्यासोबत आहे खास कनेक्शन

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT