मुंबई

निवडणूक निरीक्षकांकडून स्‍टाँगरूमची पाहणी

CD

महाड, ता.२४ (बातमीदार) : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होत असून यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. महाड येथे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांनी भेट देत निवडणूक प्रक्रियेची तयारीची पाहणी करून कर्मचारी-अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे निवडणूक प्रक्रिया संबंधित सर्व तयारी सुरू स्‍टाँग रूम तयार करण्यात आली आहे. इव्हीएम सीलिंगबाबत आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्‍या. यावेळी महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार महेश शितोळे आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसंबंधी सर्व पूर्वतयारी काटेकोरपणे सुरू असून नियोजनबद्ध आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे बाणापुरे यांनी या वेळी सांगितले.

महाड ः डॉ. आंबेडकर स्मारक भवनात तयार केलेल्‍या स्‍टाँग रूमची निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

SCROLL FOR NEXT