मुंबई

गुजरातमधील भाविक अपघातात ठार

CD

कासा, ता. २५ (बातमीदार) : विवळवेढे येथे महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेत दर्शनासाठी आलेला एक भाविक महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गुजरातमधील वलसाड येथील रमेश भाई जेस्टीस मेकवान (वय ४९) हे मंगळवारी (ता. २३) रात्री महामार्गावरील आवढणी फाट्याजवळ पायी महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी मुंबई वाहिनीवर एका अज्ञात वाहनाने त्याला ठोकर दिल्याने अपघात घडला. या वेळी अज्ञात वाहनाचे टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच मृत झाले. याबाबतीत कासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बडगर यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

चक्क ४९% Gen Z लोक फसवणुकीच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचले; लिंक्डइनचा इशारा, नोकरी शोधताना 'हे' चुकीचे संकेत ओळखा

बंगाल-तमिळनाडू निकालांचा महाराष्ट्रात धसका! 'खाती नीट सांभाळा, काम करा नाहीतर...'; फडणवीसांचा मंत्र्यांना कडक इशारा

अमेरिका इराण युद्ध थांबवणार एक पानी करार, दोन्ही देशांचं जवळपास एकमत; ट्रम्प यांच्या मंत्र्यांने केली घोषणा

SCROLL FOR NEXT