मुंबई

‘न्याय मिळेपर्यंत शव ताब्यात घेणार नाही’

CD

मालाड : मालाड येथे सेफ्टी टॅंकमध्ये पडून दोघा कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यातील रघू सोळंकी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. मात्र, जावेद शेख यांच्या कुटुंबीयांनी मात्र न्याय मिळेपर्यंत शव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
रानीसती मार्ग पिंपरी पाडा येथे सुरू असलेल्या एका इमारतीच्या शौचालयाच्या टाकीत तिघे कामगार पडल्याची घटना बुधवारी (ता. २४) घडली होती. त्यातील रघू सोळंकी आणि जावेद शेख यांना मृत घोषित करण्यात आले. तर उपचार सुरू असलेल्या आकिब शेखची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, विकसक आणि व्यवस्थापकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

Satara Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेचा वाजला बिगूल; उद्यापासून अर्ज दाखल होणार, एक नोव्हेंबरला मतदान

SCROLL FOR NEXT