मुंबई

Accindet News: पोलादपूर येथील तिहेरी अपघातात दुचाकीस्‍वार ठार; वाचा नक्की काय घडलं

या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्‍यू झाला असून सहप्रवासी जबर जखमी झाला आहे|In this accident, the bike rider died and the fellow passenger was seriously injured

सकाळ वृत्तसेवा

Poladpur News: मुंबई- गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाच्या जवळ तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्‍यू झाला असून सहप्रवासी जबर जखमी झाला आहे.

संतोष दत्ताराम साळुंखे (वय ५२) असे मयत झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. महामार्गावरून रत्नागिरी दिशेला जाणाऱ्या भरधाव टेम्‍पोला (केए १९ एई ३०७८) समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्‍यानंतर दुचाकीने होंडा कारलादेखील धडक दिली.

यामध्ये दुचाकीस्‍वारासह मागे बसलेला प्रवासी जबर जखमी झाला. त्‍यांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी उपचारादरम्‍यान दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू झाला; तर सहप्रवाशावर उपचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT