Mumbai News sakal
मुंबई

Mumbai News: मुंबईकरांनो लक्ष द्या, हे महत्वाचं रेल्वे फाटक आठवडाभर राहणार बंद

CD

Bhoisar News: बोईसर, वंजारवाडा येथील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पूर्व भागातील वाहनचालक, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

बोईसर वंजारवाडा येथील फाटक ११ ते २२ एप्रिलदरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला होता, मात्र या सुमारास विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने फाटक बंदीचा निर्णय स्थगित करून पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आता २ मेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे फाटक बंद ठेवण्याचा सुधारित निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

आठवडाभर फाटक बंद राहणार असल्याने बोईसरच्या पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. फाटकाजवळील रेल्वे रुळांची अति आवश्यक दुरुस्ती, उखडलेले पेव्हरब्लॉक पुन्हा व्यवस्थित बसविणे आणि अन्य दुरुस्तीच्या कामांसाठी हे फाटक पश्चिम रेल्वेतर्फे बंद ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Deepke: महायुतीचे नेते अभिजीत दीपकेंचे फॅन; भेटीसाठी गर्दी, आंदोलनाच्या भूमिकेचे कौतुक करत सुरक्षेचीही मागणी

Latest Marathi News Live Update : बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणासह महेश या तिन्ही नद्यांना मोठा पूर; धोक्याची पातळी ओलांडली

Radhanagari Dam Gate Opened : राधानगरी धरण 100 टक्के भरले! मध्यरात्री 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT