मुंबई

संतोष शिंदे यांचा मनसेचा राजीनामा

CD

खर्डी, ता. २९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील आपला माणूस म्हणून प्रसिद्ध आणि राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले संतोष शिंदे यांनी मनसेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माहुली प्रतिष्ठानमार्फत सामाजिक काम करणार असून, राजकीय पक्षाशी माझा कुठलाही संबंध राहणार नसल्याचे या वेळी संतोष शिंदे यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ वर्षांत २४८ कोटी रुपये खर्च, मुंबईतील उड्डाणपुलावर भूकंपासारख्या भेगा; ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात

Manoj Jarange Patil: ‘मागण्या मान्य करा, नाहीतर उडी घेऊ’; लातूरमध्ये मराठा तरुणांचा टोकाचा इशारा

Pune News : पुणे विद्यापीठासह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’; राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune News : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई

SCROLL FOR NEXT