Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: विवाहितेचे अडीच लाखांचे दागिने लुटले; वाचा संपूर्ण घटना

याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

CD

Panvel News: साखरपुड्यासाठी आलेल्या विवाहितेच्या गळ्यातील सोने लुटण्याचा प्रयत्न रविवारी (ता. २८) दुपारी पनवेलमध्ये घडला; पण चोरांना अडीच लाखांच्या गंठणची पट्टी चोरण्यात यश आले असून याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

पनवेलमधील वहाळ गावात राहणाऱ्या प्रतीक्षा पाटील (२८) नात्यातील एका साखरपुड्यानिमित्त पती व मुलीसह पनवेलमध्ये आल्या होत्या. कार्यक्रमावेळी प्रतीक्षा यांनी २० तोळे वजनाची गंठण घातली होती.

दुपारी सव्वा तीनच्या सुमारास साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रतीक्षा पती व मुलीसह कारच्या दिशेने पायी चालत जात होत्या. याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका लुटारूने प्रतीक्षा यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जोरात हिसका देऊन खेचले. यावेळी गंठणची पट्टीच फक्त लुटारूंच्या हाताला लागली. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT