मुंबई

सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनकर ठाकरे

CD

पडघा, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनकर ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
मावळते सरपंच उत्तम चौधरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते, त्यानुसार निवडणूक अध्यासी अधिकारी ए. पी. बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ३०) सरवली ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी दिनकर राज ठाकरे व सोनम संतोष पाटील यांचे सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले होते. यावेळी १५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी दिनकर ठाकरे यांना आठ मते मिळाल्याने त्यांची सरपंच म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांची निवड होताच त्यांना मतदान करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे सर्व सहकारी व ठाणे जिल्हा काँग्रेस आय अध्यक्ष दयांनद चोरघे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT