मुंबई

महाराष्ट्र दिनी राजकारण्यांची मांदियाळी

CD

महाराष्ट्र दिनी राजकारण्यांची मांदियाळी  
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी फ्लोरा फाऊंटन परिसरातील हुतात्मा स्मारकाला भेट दिली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील, अरविंद सावंत, अनिल परब, सचिन अहिर, अनिल देसाई, माजी महापौर किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, शिवसेना आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, शिवसेना विभागप्रमुख सुरेश पाटील, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. पण या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे, तर अजित पवार यांनी पुणे येथे कार्यक्रमात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. मात्र, मुंबईतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT