मुंबई

नाशिकमधून हेमंत गोडसे

CD

नाशिकमधून हेमंत गोडसे

मुंबई : राज्यात गेल्या महिनाभरापासून लक्ष लागलेल्या  नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदरात पाडून घेतली. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर शिंदे गटाची वाट सुकर झाली होती. मात्र त्यानंतरही नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर होत नव्हते. आज अखेर शिंदे गटाने नाशिकची उमेदवारी हेमंत गोडसे यांच्या गळ्यात घातली आहे. नाशिक लोकसभेसाठी भाजप बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होता. आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत रंगणार आहे. हेमंत गोडसे यांना ही उमेदवारी मिळवताना प्रचंड संघर्ष करावा लागला. गेली महिनाभर हेमंत गोडसे अक्षरशः वर्षा बंगल्यावर तळ ठोकून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT