मुंबई

सेंट टेरेसा शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात

CD

सेंट टेरेसा शाळेत महाराष्ट्र दिन
मालाड, ता. १ (बातमीदार) ः वांद्रे पश्‍चिमेतील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूलमध्ये बुधवारी (ता.१) महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी फादर शीनोय, उपमुख्याध्यापिका रोझ लोबो आदींची उपस्‍थिती होती. पर्यवेक्षक फिलीप रॉड्रिग्ज यांनी महाराष्ट्र कसा उदयाला आला, राज्य घडविण्यात कोणी योगदान दिले, याबद्दल माहिती दिली; तर कश्यप तांबे या नववीतील विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती सांगितली. शिक्षकांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायले. शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भावना वैती यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Fuel Shortage: आता पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा; दोन दिवसांच्या सुट्या, वितरकांना कंपन्यांकडून क्रेडिट बंद; दिलासा मिळण्याची शक्यता

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : अशोक खरात आणि सनदी अधिकाऱ्यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

SCROLL FOR NEXT