navi mubmai crime sakal
मुंबई

Crime News: पोलीसांनी टाकला घरावर छापा, बांगलादेशी जेरबंद

CD

Navi Mumbai News: कोपरखैरणेतील खैरणे गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशींना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. पकडण्यात आलेले बांगलादेशी एका बांधकाम साईटवर काम करत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

कोपरखैरणेतील खैरणे गावात काही बांगलादेशी बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (ता. ३०) रात्री खैरणे गावातील तलावालगत मशिदीजवळ असलेल्या घरावर छापा मारण्यात आला होता.

या कारवाईत पोलिसांनी जशीन शेख (३०), तोहिन मुल्ला (२९) तसेच दिपू हवालदार (३३) यांना ताब्यात घेतले होते. बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून त्यांनी भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी पारपत्र अधिनियम १९२० तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमाखाली कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai Local: लोकल आता 'मेडिकल कवच'! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

SCROLL FOR NEXT