मुंबई

बारवी नदीत बुडून दोघांचा मृत्यू

CD

टिटवाळा, ता. १० ः कल्याण तालुक्यातील पोई गावातील दोन शाळकरी मुलांचा बारवी नदीत बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता दहागावजवळ ही घटना घडली.
भरत व्यापारी (वय २१) व वेदांती मोरे (वय १८) ही दोघे मावशीसोबत बारवी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्या वेळी नदी पात्रातील पाण्याचा अंदाज नसल्याने वेदांती मोरे ही पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या भरतचाही या घटनेत मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT