मुंबई

ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील ३ हजारच्या वर शस्त्र जमा

CD

ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतून ३ हजारच्या वर शस्त्रे जमा
ठाणे, ता. १० (वार्ताहर) : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना आलेल्या धमक्यांबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्व-संरक्षणार्थ ठाणे पोलिसांनी दिलेल्या शस्त्र परवान्याची संख्या ४ हजार ४५७ एवढी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत ३ हजार ७४८ परवाना असलेली शस्त्रे विविध पोलिस ठाण्याच्या माध्यमातून जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात पोलिस परवानाधारक शस्त्र जमा करण्याच्या ठाणे पोलिसांच्या मोहिमेत कल्याण मतदारसंघात १ हजार ६९८ परवानाधारक शस्त्रे आहेत; तर त्याखालोखाल ठाणे येथे १ हजार १०१ आणि तिसऱ्या क्रमांकावर भिवंडीमध्ये ९४९ शस्त्रे अशी ३ हजार ७४८ परवाना असलेली शस्त्रे पोलिसांनी जमा केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT