मुंबई

माधुरी काळे यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती

CD

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील विजयनगर गवळीनगर प्रभागाच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे यांची शिवसेना कल्याण पूर्व उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जनसेवेची आवड असलेल्या माधुरी काळे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांना विजयनगर-गवळीनगर प्रभागातील जनतेने कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी प्रचंड मतांनी निवडून दिले होते. संघटन कौशल्य आणि प्रचंड जनसंपर्क असल्याने शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळे यांच्यावर कल्याण पूर्व उपजिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT