मुंबई

तळोजा परिसरातून गतिमंद मुलगा बेपत्ता

CD

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : पडघा गावात राहणारा १७ वर्षीय गतिमंद मुलगा बुधवारी (ता. ८) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्तिक नामदेव राठोड (वय १७) असे त्याचे नाव आहे. तळोजा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कार्तिक रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील नामदेव राठोड यांनी दुसऱ्या दिवशी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Coastal Flood Risk : कोकण किनारपट्टीला मोठा धोका! यंदा पावसाळ्यात 23 दिवस समुद्राला 'उधाण'; 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार, 145 गावांना सतर्कतेचा इशारा

Solapur NCP Politics: साेलापूरमध्ये राष्ट्रवादीत ‘चलती’ कोणाची? अभिजित पाटील की संजयमामा, मेमध्ये मोठ्या घडामोडींचे संकेत!

Latest Marathi News Live : सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

लग्नसमारंभात मोठी दुर्घटना! बांधकामाचा स्लॅब कोसळून वऱ्हाडी खड्ड्यात पडले; अनेकजण जखमी, एकाचा मृत्यू

Shahu Maharaj Document : डोंगर गावात सापडलं 1709 मधील राजर्षी शाहू महाराजांचं राजाज्ञापत्र; काय आहे त्या कापडी पिशवीतलं गुपित? 10 पत्रांनी उलगडला इतिहास

SCROLL FOR NEXT