मुंबई

उत्तर पूर्व मतदारसंघाच्या खर्च तपासणीला सुरूवात

CD

उत्तर पूर्व मतदारसंघाच्या खर्च तपासणीला सुरुवात

मुंबई, ता. ११ : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार कालावधीतील खर्चाची तीन वेळेस तपासणी होणार आहे. ही पहिली खर्च तपासणी केंद्रीय खर्च निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी विक्रोळी येथील कार्यालयात केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यावेळी खर्च सनियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी सीताराम काळे उपस्थित होते. पुढील तपासणी १४ व १८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत होणार आहे.
मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून एकूण २० उमेदवार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढवित आहेत. नामनिर्देशनपासून निकालापर्यंत उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने निवडणूक खर्च ठेवणे बंधनकारक असणार आहे. यापुढील तपासणी मतदारसंघाचे कार्यालय, पिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साईड कॉलनी, गोदरेज कॉलनी विक्रोळी स्टेशनजवळ विक्रोळी पूर्व येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT