मुंबई

अंबरनाथला वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

CD

अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : अंबरनाथला सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात किंचितसा गारवा जाणवला असला तरी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हामुळे कमालीची उष्णता जाणवत होती. सोमवारी (ता. १३) दुपारी दोनपर्यंत कडक उन्हामुळे वातावरणात गरमी वाढली होती. दुपारी अचानक दोनच्या सुमारास मेघ दाटून आले, वारा सुटला आणि काही क्षणात अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिवाजीनगर, वडवली आदी भागांत जुनी झाडे तुटली, काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले. पाऊस, वाऱ्यामुळे काही ठिकाणी विद्युत तारांचे नुकसान झाल्याने दुपारी दोननंतर विद्युत पुरवठादेखील खंडित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

Vasai-Virar News : आदर्श महापौर! सत्तेचा मोह सोडला, ८५ हजारांचे मानधन नाकारले; वसई-विरार महापौरांच्या निर्णयाचा राज्यभर डंका

SCROLL FOR NEXT