मुंबई

बलात्कार पीडितेस न्यायालयाकडून गर्भपाताची परवानगी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : १४ वर्षांच्या सख्ख्या भावाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे गर्भवती राहिलेल्या १२ वर्षांच्या पीडितेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. २६ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यास सुटीकालीन न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील एका कुटुंबात सख्ख्या भावाने लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यात ती गर्भवती राहिली. पीडित मुलगी २६ आठवड्यांची गर्भवती असल्याने गर्भपात करण्यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी द्यावी, अशी विनंती तिच्या पालकांनी केली होती. सुटीकालीन न्यायालयाचे न्या. संदीप मारणे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर आज (ता. १३) यावर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने वैद्यकीय अहवाल आणि मुलीच्या मानसिकतेचा विचार करता गर्भपात करण्यास तिला परवानगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT