EPFO PF Withdrawal Rules
ESAKAL
How Much Can You Withdraw : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी PF खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. विशेष म्हणजे, गरजेच्या वेळी PFमधून अंशतः पैसे काढताना येणारी प्रक्रिया आता अधिक सोपी आणि स्पष्ट करण्यात आली आहे. आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा बांधकाम अशा वेगवेगळ्या कारणांसाठी PFमधून पैसे काढता येणार आहेत.