मुंबई

पावसाच्या अंदाजाचे सभांवर सावट

CD

पावसाच्या अंदाजाचे सभांवर सावट
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १३ : अचानक आलेला पाऊस आणि पुढचे दोन दिवस वर्तवण्यात आलेला पावसाचा अंदाज या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात होणाऱ्या सभांबद्दल फेरविचार करण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे. १५ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो मुंबईत नियोजित आहे. तसेच १७ मे रोजी मुंबईतील प्रचाराच्या समारोपाच्या दिवशी महायुती आणि मविआची सभा नियोजित आहे. या सभांवर सावट पडणार काय की तंबू उभारून सभा घ्यावी लागणार, याबद्दल विचार सुरू आहे. उद्या वातावरणातील बदल तसेच अंदाज लक्षात घेत निर्णय घेतला जाणार आहे. विशेष सुरक्षा दल याबद्दल परवानगी देईल काय याचाही विचार करणे अपरिहार्य ठरणार आहे, असे भाजपतील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

SCROLL FOR NEXT