मुंबई

असहकरामुळे ताब्यात घेता येणार नाही!

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : अमली पदार्थ तस्कर इक्बाल मिरची याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने लूक आऊट नोटीस बजावल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या याचिकाकर्त्याला दिलासा मिळाला आहे. केवळ सहकार्य केले नाही म्हणून एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेता येणार नाही, असे स्पष्ट करून न्यायालयाने त्याच्याविरोधातील लूक आऊट नोटीस रद्द केली.

संजय अग्रवाल असे याचिकाकर्त्यांचे नाव असून जानेवारी २०२१ मध्ये ईडीने त्याला लूक आउट नोटीस बजावली होती. अग्रवाल हे १९९५ पासून बहरीन आणि दुबई येथे काम करत असून ईडीने त्यांना लूक आऊट नोटीस बजावल्याने त्यांना देशाबाहेर जाता येत नाही. लुक आऊट नोटीस रद्द करण्यात यावी, अशी मागणी अग्रवाल यांनी याचिकेत केली होती. ईडीने या प्रकरणात त्यांचे नाव नसतानाही तपासात सहकार्य करत नव्हते, असा युक्तिवाद केला. न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांनी ईडीचा हा दावा फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Ambarnath इंधन तुटवड्याच्या अफवेमुळं टाकी फुल्ल केली, दुचाकी पेटली; घटनेचा VIDEO VIRAL

जिद्द आणि कष्टाला वर्दीचा सलाम! नारोडीची लेक ऋतुजा हुले महाराष्ट्र पोलीस दलात; ग्रामीण भागातील तरुणीची स्वप्नपूर्ती

3000 रिक्षांची चाके थांबली! गॅस तुटवड्यामुळे पंपाबाहेर रिक्षांच्या रांगा; ‘एलपीजी’चे दर 32 रुपयांनी वाढले, ‘या’ शहरात रिक्षा प्रवास 10 रुपयांनी महागला

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

SCROLL FOR NEXT