मुंबई

अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी कृष्णा रसाळ-पाटील

CD

अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) : अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी ॲड. कृष्णा रसाळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या शिफारशीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी ॲड. पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. जिल्हाध्यक्ष चोरघे यांनी नुकतेच पाटील यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले. भाजपच्या माजी नगरसेविका आणि बांधकाम समिती सभापती करुणा रसाळ पाटील आणि भाजयुमोचे पूर्व शहराध्यक्ष रोहन रसाळ पाटील यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचार कार्याला प्राधान्य देणार असून, निवडणुकीनंतर पक्षांच्या वरिष्ठांशी चर्चा करून शहरात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील या वेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT