मुंबई

उरण रेल्वे स्थानकाजवळ अपघात; तिघे गंभीर

CD

उरण रेल्वेस्थानकाजवळ अपघात; तिघे गंभीर जखमी

उरण, ता. १५ (वार्ताहर) : उरण रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावरून उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या कारने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने बुधवारी (ता. १५) तिघे जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील जखमींवर उरण शहरातील पालवी रुग्णालयात, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात व वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी मुंबई-उरण ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने उरण-बोकडवीरा या रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. नुकतीच जय घरत या युवकाने दोन दाम्पत्यांना चिरडल्याची घटना घडली होती. त्या दाम्पत्याची घटना ताजी असतानाच बुधवारी (ता. १५) उरण रेल्वेस्थानकाजवळील कारने रिक्षा आणि दुचाकीला उडवले. त्यामुळे या अपघात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात रिक्षाचालक सूरज ठाकूर, देव रुपेश ठाकूर, दुचाकीस्वार सोहेल सोंडे हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
MUM24E53165

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT