मुंबई

'' सखे सोबती '' आत्मचरित्राचे प्रकाशन

CD

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : सुप्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक कुमार सोहोनी यांनी लिहिलेल्या ''सखे सोबती'' या त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून चित्रपट व नाट्य क्षेत्रातील दिग्गज तारे-तारका या वेळी उपस्थित राहणार आहेत. कृष्णा प्रकाशनतर्फे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी सखेसोबती या पुस्तकावर आधारित अभिवाचन होणार आहे. त्यात सुनील गोडसे, नीना शेटे, सुरभी भावे, श्रद्धा पोखरकर व प्रियांका तेंडोलकर हे सहभागी होणार आहेत.‌ हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून शनिवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

SCROLL FOR NEXT