मुंबई

मतदान केंद्राचे व्हिडीओ शूटिंग

CD

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : मतदान केंद्रात मतदान करताना व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या महिलेवर केंद्रप्रमुखाने हरकत घेतल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघाअंतर्गत गोवे गावातील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र ३०६, खोली क्रमांक १ या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या आदेशाने लोकसेवक म्हणून मतदान प्रक्रियेचे कर्तव्य करीत होते. या केंद्रावर मतदार नीलम कनोजिया(३९) या महिलेने मतदान करताना मोबाईलद्वारे शूटिंग केली होती. या प्रकारास केंद्रप्रमुख कुलदीप गुप्ता यांनी हरकत घेतल्याने आरडाओरड करणाऱ्या महिलेला पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT