मुंबई

ठाण्यात रक्तदान करण्याचे आवाहन

CD

ठाणे, ता. २३ (बातमीदार) ः सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आणि अधिक उष्णतेमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांतून ऑपरेशन्स, थॅलेसेमिया, डायलिसिस आणि गंभीर आजारांसाठी सातत्याने रक्ताची मागणी होत आहे. त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कै. वामनराव ओक रक्तकेंद्र, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (प.) येथे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

SCROLL FOR NEXT