मुंबई

Mumbai Crime: प्रेमिकेची छेड काढल्याने आला राग, प्रियकराने कली हत्या

CD

Nalasopara News: प्रेयसीची छेड काढल्याच्या रागातून प्रियकराने अमानुष मारहाण करत एकाची हत्या केली. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. (palgar Crime)

विरार पूर्व सहकार नगर येथे राहणारा रमेश नायर (वय ४८) १४ मेपासून बेपत्ता होता. या प्रकरणाची नोंद विरार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

पोलिस तपासात रमेश याचे विरार पूर्वेतील कोपरी गावात राहणारा गोविंद खानिया ऊर्फ भुऱ्या याच्याशी शेवटचे संभाषण झाल्याचे उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन हत्येचा उलगडा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Mangalwedha News : ज्यांच्या पक्षाचा निकाल कोर्टाकडे आहे त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलू नये; माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Mumbai Crime : गर्दीच्या लोकलमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; २१ वर्षीय महिला जाळ्यात, ३.४३ लाखांचे दागिने जप्त

Pune News : विनानिविदा झाडणकामात घुसखोरीचा प्रयत्न; दोन ठेकेदारांना घुसविण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT