मुंबई

संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाची मेजवानी

CD

संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
शिवडी, ता. २९ (बातमीदार) ः सम्यक सेवा संघाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती नुकतीच शिवडी येथील परिवार साफल्य गृह संस्था येथे साजरी करण्यात आली. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सामूहिक धम्मवंदना घेण्यात आली. समाजसेविका ॲड. कोकिला लोखंडे यांच्या वतीने उपस्थितांना खिरदान करण्यात आले. तसेच धम्म, आंबेडकरी चळवळ व देशातील आजची एकंदरीत परिस्थिती यावर चर्चा, विचारमंथन झाले. संघाच्या माध्यमातून महिलांसाठी ‘खेळ खेळूया पैठणीचा’ या रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी-हिंदी भीमगीतांचा ‘भीम मॅलोडीज’ या ऑर्केस्‍ट्राचा उपस्‍थितांनी मनमुराद आनंद लुटला. अध्यक्ष संदीप गांगुर्डे यांच्या हस्ते परिवार साफल्य गृहसंस्थेला ऑक्सिजन कॅन्सरेशन मशीन भेट देण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बहुपर्यायी प्रश्नावली स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये रूपाली कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोन्या चांदीला झळाळी ते इंधन पुरवठा सुरळीत! युद्धविरामाचा भारताला काय होणार फायदा?

IPL 2026: वैभव सूर्यवंशी भविष्यातील मुंबई इंडियन्सचा खेळाडू... RR vs MI सामन्यानंतर कोणी केला हा दावा? कसं आहे शक्य?

दीपिकाने धर्म बदलून केलेलं दुसरं लग्न; आता मुलाला नमाज शिकवत आहे अभिनेत्री, भावूक होत म्हणते....

ओमानमध्ये ड्रोन हल्ल्यात मृत्यू, शरीराचे तुकडे; DNA टेस्ट करून पार्थिव कुटुंबाकडे द्या; मुंबई हायकोर्टाचे DDGPला आदेश

Latest Marathi News Live Update: लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

SCROLL FOR NEXT