मुंबई

कोथिंबीर ५० रुपये जुडी

CD

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : उन्हाळ्यामुळे लिंबू आणि पालेभाज्यांचे दर वाढलेले असतानाच आता कोथिंबीरदेखील महाग झाली आहे. जेवणातील प्रत्येक पदार्थाची चव व शोभा वाढविण्यासाठी गृहिणींकडून कोथिंबीरीला अधिक प्राधान्य दिले जाते. मागच्या महिन्यात किरकोळ बाजारात १० रुपयांना मिळणारी कोथिंबीरीची एक जुडी किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये झाली आहे. त्यामुळे कोथिंबीर खरेदी करताना सर्वांनाच हात आखडता घ्यावा लागत आहे. सुरुवातीला पाणी नसल्याने कोथिंबिरीचे पीक काही शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे बाजारात आवक कमी होती. सध्या राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस व उन्हाचा पारा यामुळे कोथिंबिरीच्या पिकाला फटका बसला आहे. नाशिक व पुणे जिल्ह्यातून कोथिंबीर एपीएमसीमध्ये येते. बाजारातील कोथिंबीरची गरज पूर्ण करण्यासाठी दररोज ८० ते ९० गाड्यांची आवक व्हावी लागते; मात्र आता फक्त ३७ गाड्या बाजारात येत आहेत. त्यामुळे वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात कोथिंबीरच्या एका जुडीचा दर २५ ते ३० रुपये झाला आहे; तर किरकोळ बाजारात ५० पार झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT