मुंबई

बेलापूरमधील पाणथळ क्षेत्राची स्वच्छता

CD

नेरूळ, ता. २ (बातमीदार) : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बेलापूर सेक्टर ५४ येथे एनआरआय कॉम्प्लेक्सजवळील दिल्ली पब्लिक स्कूलनजीकच्या फ्लेमिंगो स्पॉट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नवी मुंबई महापालिका, रोटरी क्लब तसेच डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनानुसार स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा अभियानअंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत फ्लेमिंगोंचा वावर असलेले पाणथळ क्षेत्र व परिसरातील प्लास्टिक, कागद व इतर कचरा जमा करून परिसर स्वच्छ करण्याची विशेष मोहीम बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रात राबविण्यात आली.
उपायुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सहायक आयुक्त शशिकांत दांडेल यांच्यासोबत उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियानाची सामूहिक शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Update : कोयना, महाबळेश्वर, नवजाला पावसाने झोडपले! धरणाचा पाणीसाठा 27 TMC पार, पाहा ताजी आकडेवारी, पाणीसाठ्यात रेकॉर्डब्रेक वाढ

Latest Marathi News Live Update :खंडाळा घाटात दरड कोसळली; पुणे–मुंबई रेल्वे वाहतुकीला मोठा फटका, सहा एक्स्प्रेस रद्द

Mumbai Pune Rain Alert : कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर; मुंबई,पुणे परिसरात पुढील २ दिवस रेड अलर्ट, नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

Petrol-Diesel Price: कच्चे तेल आणखी स्वस्त! 6 जुलैचे इंधनाचे नवे दर जाहीर! पेट्रोल-डिझेल-CNG किती रुपयांना?

Hingoli: रस्त्याची चाळण; हिंगोलीकरांचा संताप; रिसाला नाका ते आदर्श महाविद्यालय मार्गाची दुरवस्था, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT