मुंबई

इमारतीचा भाग कोसळला

CD

ठाणे, (वार्ताहर) : पिंपळपाडा सिव्हिल हॉस्पिटलसमोर असलेल्या नर्सिंग ट्रेनिंग कॉलेज व गर्ल्स हॉस्टेलची जुनी सरकारी इमारत पाडताना या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी घडली. या इमारतीचा काही भाग संरक्षक भिंत रस्त्यावर पडला. रविवारी (ता.२) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच या इमारतीचे पाडकाम सुरू आहे. यामध्ये १५ ते २० फूट संरक्षक भिंत रस्त्यावर कोसळली. याठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद करून हे इमारत पाडण्याचे काम करण्यात येत होते. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

SCROLL FOR NEXT