मुंबई

‘वर्दी ते लेखणी’ कार्यक्रम

CD

‘वर्दी ते लेखणी’ कार्यक्रम
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः
मुंबई पोलिसांची ख्याती जगाच्या नकाशावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे खाकी वर्दीतही आपली साहित्याविषयीची आस्था जपणाऱ्या वर्दीतल्या दर्दींना ऐकण्यासाठी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंडतर्फे एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे. लेखन स्पर्धेतील विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्याकडून मिळणार आहे. सोबतच त्यांची बहारदार ‘नायगावकरी’ देखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा कार्यक्रम बुधवारी (ता. १२) सायंकाळी सहा वाजता सेवा संघाच्या सभागृहामध्ये होणार आहे. मोफत प्रवेश असून सर्व नागरिकांनी उपस्‍थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: शस्त्रसंधी झाली पण होर्मुझ बंदच! पुन्हा युद्ध सुरु होण्याचा धोका; विशेष परवानगी घेण्याचे जहाजांना मेसेज, नाहीतर...

Mulshi Bhalgudi fire: मुळशी तालुक्यातील भालगुडी लव्हाळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

Pune suspected rabies dog bite: म्हात्रे पूल परिसरात संशयित रेबिजग्रस्त श्वानाचा पाच जणांना चावा; महापालिकेच्या तत्परतेने अनर्थ टळला

Pune Municipal Corporation News: नगरसेवकांना खासगी सोसायट्यांमध्ये ‘स’ यादीतून कामे करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव; पुणे शहर सुधारणा समितीसमोर मागणी

Pune Overhead Cable Policy: ओव्हरहेड केबल गोंधळावर तोडगा; पुणे महापालिकेकडून भूमिगत केबलला प्राधान्य देत नवे धोरण, समिती स्थापन

SCROLL FOR NEXT