मुंबई

एडलवाइस टोकियो लाईफ आता एडलवाईस लाईफ इन्शुरन्स

CD

एडलवाईस टोकियो लाईफ आता एडलवाईस लाईफ इन्शुरन्स

मुंबई, ता. ३ : एडलवाईस टोकियो लाईफ इन्शुरन्सचे नामकरण आता ‘एडलवाईस लाईफ इन्शुरन्स’ असे करण्यात आले आहे. याद्वारे नवकल्पना, साधेपणा आणि विमा क्षेत्रातील नव्या युगाचा दृष्टिकोन दाखवला जाईल, अशी माहिती ‘एडलवाईस लाईफ इन्शुरन्स’चे एमडी व सीईओ सुमित राय यांनी दिली. कंपनीला गेली अनेक वर्षे ग्रेट प्लेस टू वर्क, एम्प्लॉयी एक्सलन्स अवॉर्ड, गोल्डन पीकॉक अवॉर्ड आदी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT