मुंबई

बेस्ट बसेस पूर्ववत

CD

खैरानी रोडमार्गे जाणाऱ्या बेस्ट पूर्ववत
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) ः अंधेरी-लिंक रोड आणि जंगलेश्वर महादेव मंदिर रोड यांना जोडणाऱ्या पुलाचे जांभूळपाडा येथील काम पूर्ण झाल्यामुळे मंगळवारपासून (ता. ४) या मार्गावरून धावणाऱ्या ४१९, ४२१ आणि ४२७ या क्रमांकाच्या बस खैरानी रोडमार्गे पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. या बस २० डिसेंबरपासून सदर पुलाचे काम चालू असल्यामुळे साकीनाकामार्गे वळवण्यात आल्या होत्या. २० डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या दरम्यान हा मार्ग जांभूळपाडा येथील पुलाच्या कामासाठी अप दिशेने बंद करण्यात आल्याची माहिती महापालिका आणि बेस्ट प्रशासनाने दिली होती, पण प्रत्यक्षात या कामाला सहा महिने उलटून गेले. आता हा मार्ग बेस्ट वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. घाटकोपर रेल्वेस्‍थानकावरून फिल्टर पाडा, चांदिवली आणि संघर्ष नगरकडे जाणाऱ्या बस आता पूर्वीप्रमाणे खैरानी रोडमार्गे नियमितपणे सुरू करण्यात आल्याची माहिती बेस्ट वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT