मुंबई

मुलुंडमध्ये शक्ती-भक्ती संगम कार्यक्रम

CD

मुलुंडमध्ये शक्ती-भक्ती संगम कार्यक्रम
मुलुंड, ता. ६ (बातमीदार) ः शिवशंभू विचार मंच या संस्थेतर्फे हिंदू साम्राज्य दिन शक्ती-भक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. ८) सायंकाळी ६.३० वाजता मुलुंड पूर्वेतील शिवगणेश मंदिर नानेपाडा येथे केले आहे. यानिमित्त ह.भ.प. शिरीष महाराजलिखित ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्‍तकाचे प्रकाशन होणार आहे. शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळादेखील होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांना आमंत्रित केले आहे. शिरीष महाराज मोरे हे शिवप्रभू विचार मंच पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संयोजक आहेत. प्रवेश मोफत असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रभू विचार मंच कोकण प्रांताचे संयोजक अभयराजे जगताप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP चं आंदोलन थेट लंडनमध्ये! ध्रुव राठी मैदानात, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काय आहे प्लॅन?

Gold Investment: सणासुदीपूर्वी गोल्ड ईटीएफला स्थगिती; नव्या गुंतवणुकीवर निर्बंध, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Crispy Sweet Potato Fries Chaat: गोड दही, चटपटीत चटणी अन् कुरकुरीत फ्राइज; असा बनवा उपवासासाठी खास रताळ्याचा चाट!

चार वर्षांनी त्याच मैदानावर परतणार भुवनेश्वर कुमार! जिथे टी-२० पदार्पणात घेतल्या होत्या ३ विकेट्स, तिथेच आता मालिकेचा निर्णायक सामना

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १७ ऑक्टोबर २०२६ ते २३ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT