मुंबई

प्रवचनकारावर बलात्काराचा गुन्हा

CD

कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : धार्मिक प्रवचन सादर करणाऱ्या एका प्रवचनकाराने लग्नाच्या भूलथापा देत प्रेमाच्या जाळ्यात ओढत शारीरिक संबंध ठेवले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने कल्याणातील प्रवचनकाराविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडाली आहे.
कल्याण शहर आणि अन्य परिसरांत आपल्या सुमधुर वाणीने धार्मिक प्रवचन करणारे तथाकथित नीलेश महाजन काही वर्षांपासून श्रोत्यांना भुरळ पाडत होते. त्यामुळे कल्याण शहर व ग्रामीण भागात ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. कल्याण शहरातील एक तरुणी २०१४ पासून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी नियमितपणे जात होती. प्रवचन करत असताना या तथाकथित महाराजांचे तरुणी समवेत प्रेमाचे धागे विणले गेले. दहा वर्षांपासून चाललेल्या प्रेम संबंधातून अनेकदा दोघांचे भेटणे सुरू होते. तरुणीच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात या महाराजाविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT