मुंबई

किशोर गवस यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

CD

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : दहा महिन्यांपासून रिक्त असलेले उल्हासनगर पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांचे पद अखेर भरण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने या पदावर किशोर गवस यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती केली आहे.
पालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे आहेत. एका पदावर जमीर लेंगरेकर कार्यरत आहेत. तर दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर यांची ५ सप्टेंबर २०२३ रोजी बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते. मार्च महिन्यात किशोर गवस यांची उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. ते परिवहन सेवेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित किंबहुना प्रगतिपथावर असणाऱ्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांची महाराष्ट्र सरकारने पदोन्नती करून त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे गवस हे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरी समस्या मार्गी लावणार, असे चित्र दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

Diwali Special Buses: दिवाळीसाठी पुण्यातून १,२०० जादा बस;‘एसटी’चे नियोजन; दररोज एक लाख प्रवाशांची होणार वाहतूक

Aaryavir Sehwag Century : १९ चौकार, ८ षटकार! वीरूच्या लेकाचा जलवा, आर्यवीर सेहवागने १४३ चेंडूंत कुटल्या १७३ धावा...

Marathi News Live Updates: ज्ञानेश कुमार यांच्या निवड प्रक्रियेवर प्रकाश राज यांचे गंभीर सवाल

माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT