मुंबई

तुंगारेश्वर नदीवरील पुलाचे आज उद्‍घाटन

CD

विरार (बातमीदार) : तुंगारेश्वर देवस्थान मार्गातील नदीवरील वर्षभरातील दुसऱ्या पुलाचा उद्‍घाटन सोहळा बालयोगी सदानंद महाराज यांच्या हस्ते सोमवारी (ता. १०) सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. श्री तुंगारेश्वर मार्गातील नदीवर होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार राजेश पाटील आणि आमदार क्षितिज ठाकूर उपस्थित राहणार असल्याचे श्री तुंगारेश्वर देवस्थानचे अध्यक्ष रमेश घोरकना यांनी सांगितले. या पूल मंजूर होण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रयत्न केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजप मंदिर लुटारूंसोबत की रामरक्षकांसोबत? नागपूरमध्ये उद्धव ठाकरे गरजले...

Rajapur Waterfalls : पावसाळा सुरू होताच राजापुरातील धबधबे ओसंडले; 'या' 5 धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली पोस्ट; नेमकं काय म्हटलं?

ITI विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय, उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा

Pune News : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

SCROLL FOR NEXT