मुंबई

महामार्गावर ट्रक उलटून अपघात

CD

कासा (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सोमटा गावात मालवाहू ट्रक उलटून भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक महामार्गावरून साधारण ३० फूट खाली कोसळला होता. या दुर्घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. महामार्गावर शनिवारी (ता. ८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या ट्रकसमोर सायकलचालक आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचा ताबा सुटून ट्रक महामार्गावरून खाली कोसळून अपघात झाला आहे. ट्रकमध्ये रंगांचे डबे वाहून नेण्यात येत असून मालाचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग प्रशासन, महामार्ग आणि कासा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चालकाला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT