मुंबई

माथेरान घाटातील त्या वळणावर पुन्हा अपघात,

CD

माथेरान घाटात अपघाताचे सत्र
नेरळ, ता. ११ (बातमीदार)ः नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील जुम्मापट्टीच्या वरती असलेल्या वळणावर सोमवारी रात्री पुन्हा अपघात झाला. या अपघातात माथेरानवरून उल्हासनगरकडे निघालेले कुटुंब बचावले असले, तरी वारंवार होणाऱ्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील नेरळ-माथेरान घाटरस्ता सगळ्यात किचकट घाट समजला जातो. अवघड वळणे, चढ-उतारामुळे या घाटात वाहनचालकांचे कसब पणाला लागते. अशातच घाटरस्त्यावरील एस वळण सध्या अपघाताचे केंद्र बनले आहे. उल्हासनगर येथून माथेरानमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांच्या गाडीला सोमवारी (ता. १०) रात्री घरी परतताना अपघात झाला. या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे परिवहन विभागाने अपघात रोखण्यासाठी काही तरी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

Amravati News: अमरावती जिल्ह्यात ९२ हजार सावकारी कर्जदार; १३० कोटींचे वितरण, २४ अवैध सावकारांविरुद्ध धाडी, दोघांविरुद्ध फौजदारी

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

SCROLL FOR NEXT